
How to Apply for SSC Re-Exam Online: दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांमध्येही होती. निकालानंतर अनेकांनी आपापले शैक्षणिक आणि करिअर प्लॅन्स आखले असतील. काहींनी आधीच तयारी केली असेल, तर काहीजण आता योजना आखत असतील.