SSC And HSC Supplementary Result: दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल आज

Online Result: महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी २९ जुलै रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना mahahsscboard.in या संकेतस्थळावर दुपारी १ वाजता निकाल पाहता येणार आहे.
SSC And HSC Supplementary Result
SSC And HSC Supplementary Resultsakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. २९) जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल पाहता येईल. राज्य मंडळाच्या https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com