SSC Result : दहावीत 100 टक्के गुण मिळवणाऱ्या सर्वज्ञाला व्हायचंय रोबोटिक इंजिनिअर; म्हणाली, 'विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन...'

Maharashtra SSC Result 2025 : दापोली शिक्षणसंस्था संचालित ए. जी. हायस्कूलची सर्वज्ञा पेठे हिने नुकत्याच झालेल्या दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत दापोली तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.
Maharashtra SSC Result 2025
Maharashtra SSC Result 2025esakal
Updated on

दापोली : सुरुवातीपासूनच चांगले गुण मिळवण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मेहनतही घेतली आणि त्याचे फळ मला मिळाले. मी रोज सकाळी लवकर उठून अभ्यास करत होते. मला रोबोटिक इंजिनिअर (Robotic Engineer) होण्याची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया शंभर टक्के गुण मिळवत दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सर्वज्ञा पेठे हिने व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com