Polytechnic Students Abroad Jobs: तंत्रशिक्षण मंडळाचा मोठा निर्णय; १० हजार विद्यार्थ्यांना जर्मनी-जपानमध्ये मिळणार नोकरीची संधी

महाराष्ट्रातील पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी जर्मनी आणि जपानमध्ये नोकरीची मोठी संधी; १० हजार विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार.
Polytechnic Students Abroad Jobs: तंत्रशिक्षण मंडळाचा मोठा निर्णय; १० हजार विद्यार्थ्यांना जर्मनी-जपानमध्ये मिळणार नोकरीची संधी
Updated on

राज्यातील विविध पॉलिटेक्निकची महाविद्यालयांतून पदविका घेतलेल्या आणि सध्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जर्मनी, जपान व रशिया या देशांमध्ये थेट नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी आज महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com