मानसवेध : अहंकाराचा त्याग...!

अहंकारामुळे वाढणाऱ्या शारीरिक-मानसिक ताणापासून मुक्त होण्यासाठी आत्मपरीक्षण, ध्यान, क्षमा व कृतज्ञतेची सवय जोपासून अंतर्मनातील ‘मी’पर्यंत पोहोचण्याचा मानसवेध
१० सुवर्णमंत्र: अहंकारावर मात करून मनःशांती मिळवण्याचे मानसतज्ज्ञांनी सांगितलेले प्रभावी मार्ग.

१० सुवर्णमंत्र: अहंकारावर मात करून मनःशांती मिळवण्याचे मानसतज्ज्ञांनी सांगितलेले प्रभावी मार्ग.

Sakal

Updated on

डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

अहंकारी व्यक्तींना अनेक शारीरिक व मनोकायिक व्याधी जडू शकतात उदा. रक्तदाब, निद्रानाश, पचनाच्या तक्रारी, प्रतिकार शक्ती कमी होणं, विस्मरण, एकाग्रता कमी होणं वगैरे. महत्त्वाचं म्हणजे शांत, स्वस्थ होत जाण्यासाठी आवश्‍यक अशी मनाची स्थिरता प्राप्त होऊ शकत नाही. अशी माणसं बहुतांशी आतून असुरक्षित असतात. व्यक्तीचा अहंकार बळकट होत जातो तसतसा तो त्याच्या सर्व सकारात्मक क्षमता, सृजनात्मक क्षमता आणि मुख्य म्हणजे wisdom, सारासार विचार करण्याची क्षमता, बुद्धिमत्ता यावर निळ्या स्वच्छ आकाशावर मळभ पसरावं तसा पसरत जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com