Meta recruitment 2025: मार्क झुकरबर्गचा जबरदस्त निर्णय! Meta मध्ये OpenAI चे चार अभियंते दाखल; प्रत्येकी १०० कोटींचा बोनस! कोण आहेत हे तज्ज्ञ?
Meta Hires OpenAI Engineers: जागतिक स्तरावर AI क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होत असताना, Meta (फेसबुकची पालक कंपनी) आपल्या AI प्रकल्पांना वेग देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलत आहे
Mark Zuckerberg Decision: या महिन्याच्या सुरुवातीस, Meta कंपनीने स्केल एआयचा ४९ टक्के हिस्सा तब्बल १४.२ अब्ज डॉलर्सच्या मोठ्या व्यवहारातून विकत घेतला, ज्यामुळे स्केल एआय संस्थापक अलेक्झांडर वांग यांचा सहभाग Meta मध्ये झाला.