
संजय कांबळे
‘निक्की जिगर’ने घेतलेल्या कलाकारांच्या मुलाखती प्रसिद्ध करणारं, राज ठाकरे यांच्यापासून डोनाल्ड ट्रम्पपर्यंत अनेक राजकीय नेत्यांच्या विविध विधानांवर खुमासदार शैलीत भाष्य करणारं आणि विनोदाच्या माध्यमातून शाब्दिक चिमटे काढत गंभीर मुद्द्यांनाही हाताळणारं व्हिडिओ चॅनेल म्हणजे ‘खास रे टीव्ही’!