Controlling Anger
sakal
पौगंडावस्थेतील मुलांमधील रागावर नियंत्रण खूप महत्त्वाचे असते.
पालकांची जबाबदारी
आपलं वर्तन चांगलं ठेवणं, पाल्यासाठी रोल मॉडेल बनणं महत्त्वाचं आहे. लहानपणापासून पाल्याला घरात प्रेम, विश्वास आणि शिस्त यांचा योग्य समन्वय अनुभवायला मिळावा.
घरातील व्यक्तींचं वर्तन व्यवस्थित असूनही बाहेरील प्रभावांमुळे पाल्याचं वर्तन बदलू शकतं. मुलांशी नातं इतकं विश्वासाचं हवं की, पाल्यानं पालकांशी मोकळेपणानं त्यांच्या समस्या सांगाव्यात.
पाल्यासमोर कुठल्याही प्रकारचे वादविवाद, भांडणं टाळावीत.
पाल्य बाहेर काय करतोय, त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांच्या सवयी याची त्यांच्या नकळत चौकशी करावी.