- डॉ. राजेश ओहोळ, करिअर तज्ज्ञ
आजच्या अत्याधुनिक उत्पादनांच्या डिझाइन आणि निर्मितीमध्ये मटेरिअल इंजिनिअरची भूमिका वैविध्यपूर्ण, गुंतागुंतीची, रोमांचक आणि नेहमीच बदलणारी आहे. मटेरिअल सायन्स आणि इंजिनिअरिंग क्षेत्र अभूतपूर्व बौद्धिक आव्हाने, संधी आणि समृद्धीच्या काळात विस्तारत आहे.