MH SET 2025: उठा, उठा! प्राध्यापक होण्याची संधी आली… तयारीला लागा! अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या
MH SET 2025 Notification Released : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 40व्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) 2025 साठी 24 फेब्रुवारी 2025 पासून अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे
MH SET Exam 2025: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 40व्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) 2025 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. 24 फेब्रुवारी 2025 पासून अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.