Success Storysakal
एज्युकेशन जॉब्स
Success Story: स्वप्नांना वयाचे बंधन नसते; तमिळनाडूच्या आईने मुलीसह एकाचवेळी ‘नीट’ उत्तीर्ण
NEET Success: तामिळनाडूतील ४९ वर्षीय अमुथवल्ली मणिवन्नन आणि त्यांची कन्या संयुक्ता यांनी एकत्र NEET परीक्षा उत्तीर्ण करत इतिहास घडवला आहे. आईला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशही मिळाला आहे.
चेन्नई : तमिळनाडूच्या आई आणि कन्येने इतिहास घडविला असून दोघींनी एकावेळी ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण होत वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा विक्रम नोंदविला.