

MPSC Exam Postponed
Esakal
MPSC Exam Postponed: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 'गट-ब' अराजपत्रित सेवांच्या संयुक्त पूर्व परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पूर्वी २१ डिसेंबर २०२५ रोजी होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असून आता ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ ला होणार आहे. याबाबत माहिती आयोगाच्या अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.