CA Exam Result : ‘सीए’च्या परीक्षेत मुकुंद आगीवाल देशात पहिला
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे सनदी लेखापाल (सीए) अंतिम, इंटरमिजिएट आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.
पुणे - द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे सनदी लेखापाल (सीए) अंतिम, इंटरमिजिएट आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.