

Importance of a Multiskill Personality
Sakal
डॉ. सचिन जैन (संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड)
कौशल्य विकसन
करिअरच्या दृष्टीने ‘विविध कौशल्ये’ या लेखमालेचा हा अंतिम लेख. यशाच्या श्रृंखलेत सगळ्यात मोठा वाटा असतो, तो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारसरणीचा आणि आपल्या कौशल्यांचा. त्यामुळेच आजचा हा लेख ‘अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ कसे घडवावे, यावर आहे.