NALCO Vacancy 2025: नॅशनल अल्युमिनियम कंपनीमध्ये 500 हून अधिक रिक्त पदांवर भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती

NALCO Recruitment 2025: नेशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) ने 500 हून अधिक नॉन-एग्जीक्यूटिव पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2025 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी NALCO च्या अधिकृत वेबसाइटवर जाणून अर्ज करू शकता
NALCO Recruitment 2025
NALCO Recruitment 2025
Updated on

राष्ट्रीय अल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) ने 518 नॉन-एग्जीक्यूटिव पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या पदांमध्ये ऑपरेटर, फिटर, इलेक्ट्रिकल, नर्स, फार्मासिस्ट आणि अनेक इतर पदांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com