कुतूहल

‘ने मेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ ही कविता साधारण बराच काळापर्यंत पाठ्यपुस्तकात असे. विजा का चमकतात? पाऊस का पडतो? आग कशी पेटते? वारा कसा वाहतो? सुगंध म्हणजे काय?
nature
nature Sakal
Updated on

डी. एस. कुलकर्णी - अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

‘‘There is moment in every child’s life where a door opens and lets the future in.’’

- Author Graham Greene

‘ने मेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ ही कविता साधारण बराच काळापर्यंत पाठ्यपुस्तकात असे. विजा का चमकतात? पाऊस का पडतो? आग कशी पेटते? वारा कसा वाहतो? सुगंध म्हणजे काय? अगणित प्रश्न हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाला पडत असतील. प्रथम पंचमहाभूतांची भीती वाटली असणार. मेंदूचा विकास होत गेला, त्याप्रमाणे भीतीचे रूपांतर कुतूहलात झाले असणार.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com