Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा
Eligibility Criteria for Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय समिती (NVS) मार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता 6 वीच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चला तर, अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ते जाणून घेऊया
Eligibility Criteria for Navodaya Vidyalaya AdmissionEsakal
Jawahar Navodaya Vidyalaya Registration: नवोदय विद्यालय समिती (NVS) ने शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 6 वी प्रवेशासाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. यानुसार, पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.