NCB Inspector And Sub-Inspector Vacancy: नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये निरीक्षक (Inspector) आणि उपनिरीक्षक (Sub-Inspector) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सध्या अर्ज प्रक्रिया सुरू असून, ही सरकारी क्षेत्रातील प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे.