NDA, CDS Exam : UPSC ने जारी केले प्रवेशपत्र आणि सूचना

NDA Admit Card 2022 UPSC announces admission card and instructions for NDA and CDS exams snk94
NDA Admit Card 2022 UPSC announces admission card and instructions for NDA and CDS exams snk94
Updated on
Summary

NDA Admit Card 2022 केंद्रीय लोकसेवा आयोग आयोगाद्वारे (यूपीएससी) वर्ष 2022 मधील पहिल्या NDA परिक्षा आणि सीडीएस परिक्षेसाठी अॅडमीट कार्ड १४ मार्चला जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांर आयोगच्या अधिकृत वेबसाईटवर परिक्षेच्या तारीखा १० एप्रिल पर्यंत डाऊनलोड करू शकता.

NDA Admit Card 2022: यंदाची पहिली एनडीए आणि सीडीएस परिक्षांच्या तयारीत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा अलर्ट जाहीर केला आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाने राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (1) 2022 आणि एकात्रित संरक्षण सेवा परीक्षा (1) 2022 या दोन्हींसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे.

आयोगाने दोन्ही परीक्षांसाठी अधिसूचना जाहीर केल्या,आणि अर्ज प्रक्रिया सुरू केली आणि अर्ज पाठविण्याची मुदत संपताच त्याच तारखेला सोमवार, 14 मार्च 2022 रोजी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. उमेदवार हे प्रवेशप्रत्र तारीख १० एप्रिल २०२२ पर्यंत डाऊनलोड करू शकतात,या दोन्हीसाठी दिली आहे. या परिक्षेसाठी 22 डिसेंबर 2021 पासून ११ जानेवारी 2022 पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू होती.

एनडीए एडमिट कार्ड 2022 डाउनलोड लिंक

सीडीएस एडमिट कार्ड 2022 डाउनलोड लिंक

NDA Admit Card 2022 UPSC announces admission card and instructions for NDA and CDS exams snk94
Photos : राज्यभरात दहावीच्या परीक्षा आजपासून सुरु, विद्यार्थ्यांचे केले औक्षण

यूपीएससीने जाहीर केले निर्देश

आयोगाने एनडीए परिक्षेसाठी देणाऱ्या उमेदवारांसाठी गरजेचे निर्देश जाहीर केले आहे. आयोगद्वारे १४ मार्चने जाहीर निर्देशानुसार, उमेदवारांना परिक्षेला जाताना प्रवेश पत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे आणि त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जर कोणतेही उमेदवार फोटोचा फोटो प्रवेशपत्रावर स्पष्ट दिसत नसेल तर त्यांनी आपल्यासोबत दोन फोटो ठेवावे. प्रवेशपत्रामध्ये अन्य काही बदल आवश्यक असल्यास उमेदवार , usnda‐upsc@nic.in या ईमेल आयडीवर मेल पाठवू शकतात. यूपीएससीने एनडीए प्रवेशपत्र 2022 मध्ये बदल करण्यासाठी शेवटची तारीख २८ मार्च २०२२ निश्चित केली आहे.

याव्यतिरिक्त, उमेदवारांसाठी परीक्षेसाठी केंद्रामध्ये प्रवेश निश्चित वेळेच्या १० मिनिटे आधी म्हणजेच सकाळी ९.५० वाजता आणि दुपारी १.५० वाजता केला जाईल. त्यामुळे उमेदवारांनी वेळेच्या आधी परिक्षा केंद्रावर पोहचले पाहिजे. उमेदवारांनी त्यांच्यासोबत काळ्या रंगाचे बॉल पॉइंट पेन घेऊन ओएमआर शीटवर उत्तर भरावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com