
NEET Counseling Process: NEET (नीट) परीक्षा झाल्यानंतर आणि निकाल येण्याच्या आधीच काउन्सेलिंगची प्रक्रिया सुरू होते. लाखो विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा केवळ उत्तीर्ण होण्यात मर्यादित नसून, त्यांच्या गुणांनुसार योग्य मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं.