NEET PG Exam : 'नीट' पीजी परीक्षा 15 जूनला होणार; विद्यार्थ्यांना 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

NEET PG Exam : गतवर्षी नीट पीजी परीक्षा दोन लाख १६ हजार १३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदाही अशाच संख्येने विद्यार्थी परीक्षेस बसण्याची शक्यता आहे.
NEET PG Exam
NEET PG Examesakal
Updated on

सांगली : नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल सायन्सेसतर्फे (National Board of Medical Sciences) ‘नीट पीजी २०२५’ ही वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची (Postgraduate Courses) प्रवेश परीक्षा १५ जून रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना ७ मे पर्यंत अर्ज करता येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com