NEET UG 2025 Admit Card: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! NEET UG 2025 प्रवेशपत्र उद्यापासून उपलब्ध, तयारीसाठी जाणून घ्या परीक्षा स्वरूप
NEET UG 2025 Admit Card Release Date and Time: राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) कडून घेण्यात येणाऱ्या NEET UG 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र 1 मे 2025 रोजी अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे
How to Download NEET UG 2025 Hall Ticket Online: नीट यूजी 2025 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) कडून आयोजित NEET UG 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र 1 मे 2025 रोजी अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले जाईल.