Netflix मध्ये १,००० कर्मचाऱ्यांची कपात; २०२२ नंतरचा सर्वात मोठा निर्णय, 'या' कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

NETFLIX LAYOFFS 2026: वाढती स्पर्धा आणि व्यवसायवाढीचा मंदावलेला वेग यामुळे Netflix ने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याची माहिती असून. २०२२ नंतरची ही सर्वात मोठी कपात ठरण्याची शक्यता आहे.
Netflix Layoffs 2026

Netflix Layoffs 2026

sakal

Updated on: 

सध्या जवळपास सगळ्याच आयटी कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरु असताना, जगप्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix मध्ये सुमारे १,००० कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ही संख्या जवळपास ६ टक्के आहे. २०२२ नंतर Netflix मधील कर्मचाऱ्यांची ही सर्वात मोठी कपात असल्याचे माहिती 'द वॉल स्ट्रीट जर्नल' (The Wall Street Journal) ने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com