
New Career Opportunities In NEP : आजकाल नोकऱ्या मिळणे ठिकाण झाले असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) आता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयातून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना आता करिअरच्या मोठ्या संधी मिळणार आहेत.