

ग्रॅज्युएशन केलेले आणि सरकारी नोकरी शोधत असलेले उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. न्यू इंडियाअशुरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) ने सहाय्यक पदांसाठी भरतीची जाहिरात दिली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १७ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार १ जानेवारी २०२५ पर्यंत कंपनीच्या अधिकृत वेबसाइट newindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.