
NMDC Recruitment 2025: तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. राष्ट्रीय खनिज विकास निगम (NMDC) मध्ये 900 हून अधिक कार्यकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवारांना कोणती ही परीक्षा न देता थेट मुलाखतीच्या आधारित निवड होईल. अर्ज प्रक्रिया २४ एप्रिलपासून सुरू झाली असून आणि अंतिम तारीख ८ मे २०२५ आहे. यानंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.