विशेष : नोटबुकएलएम : माहिती व्यवस्थापनाचा स्मार्ट सोबती

डिजिटल युगातील माहितीचा महासागर हाताळण्यासाठी गुगलचे ‘नोटबुकएलएम’ हे एआय-आधारित स्मार्ट नोटबुक; विद्यार्थ्यांपासून संशोधकांपर्यंत सर्वांसाठी वैयक्तिक संशोधन सहाय्यक
Digital Intelligence: How NotebookLM Acts as Your Personal AI Research Assistant

Digital Intelligence: How NotebookLM Acts as Your Personal AI Research Assistant

Sakal

Updated on

सीए प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर

डिजिटल युगात माहितीची कमतरता नाही. इतकी माहिती उपलब्ध आहे की योग्य माहिती शोधणे, ती समजून घेणे आणि व्यवस्थित वापरणे हेच मोठे आव्हान बनले आहे. विद्यार्थी, शिक्षक असो किंवा व्यावसायिक, प्रत्येकाला नोट्स, पीडीएफ, लेख, रिसर्च पेपर, मिटिंग नोट्स किंवा रिपोर्ट्स हाताळताना मोठा वेळ खर्च करावा लागतो. अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘नोटबुकएलएम’ हे साधन उपयुक्त ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com