

Eligibility Criteria for Government Jobs
esakal
NPCIL Recruitment 2026: जर तुमचंही सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न आहे. यासाठी तुम्ही तयारी देखील करत असाल तर ही संधी खास तुमच्यासाठी आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने साइंटिफिक असिस्टंट, स्टायपेन्ड्री ट्रेनी/साइंटिफिक असिस्टंट, स्टायपेन्ड्री ट्रेनी/टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन आणि असिस्टंट ग्रेड-I या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.