लहान मुले आणि भावनिक समतोल

मुलांना व पालकांना ताणतणाव, वेगवेगळ्या भावनिक व वागणुकीच्या समस्यांना योग्य रितीने सामोरं जायला तज्ज्ञ शिकवतात.
Nurturing Emotional Balance in Children A Guide for Parents and Caregivers

Nurturing Emotional Balance in Children A Guide for Parents and Caregivers

sakal

Updated on

सायली, वय वर्षे दहा. टी.व्ही.वर महिला अत्याचाराच्या बातम्या पाहिल्यापासून सतत अस्वस्थ, कुठल्या तरी दडपणाखाली असल्यासारखी जाणवते. श्रीधन, वय वर्षे सात. टी.व्ही.वरील बॉम्बस्फोटाच्या बातम्या, दृश्य पाहिल्यापासून भीतीच्या दडपणाखाली असल्यासारखा जाणवतो. भोवतालचं सगळंच जग वाईट आहे, असं त्याला वाटतंय. सारिका, वय वर्षे अकरा. समजूतदार मुलगी, परंतु एकाएकी आक्रस्ताळेपणा करायला लागलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com