

Eligibility Criteria for NVS 2025 Application
Esakal
Teaching and Non-Teaching Posts Available in NVS 2025: सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नवोदय विद्यालय समिती (NVS) मार्फत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीसाठी विविध पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.