SSC Exam : राज्यातील १६ लाख १५ हजारांहून अधिक विद्यार्थी देणार दहावी परीक्षा; परीक्षा केंद्रांमध्ये झाली घट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा येत्या शुक्रवारपासून (ता. २०) सुरू होत आहे.
SSC Exam

SSC Exam

sakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा येत्या शुक्रवारपासून (ता. २०) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तीन हजार ८७९ ने वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com