Overseas Job ScamsEsakal
एज्युकेशन जॉब्स
Overseas Job Scam Tips: परदेशात नोकरी शोधताय? सावधान! जॉबच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी जाणून घ्या 'या' 8 महत्त्वाच्या टिप्स!
How to Avoid Foreign Job Fraud: तुम्ही परदेशात नोकरी शोधताय असला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. परदेशातील बनावट नोकऱ्यांच्या नावावर होणारी फसवणूक थांबवणं हे आता सरकारसाठी एक महत्त्वाचं उद्दिष्ट ठरलं आहे.
Job Abroad Fraud Prevention: आजकाल अनेक तरुण परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहतात. परंतु ही स्वप्ने अनेकदा भ्रमाचे कारण असू शकतात. कंबोडिया, थायलंड इत्यादी देशांमध्ये भारतीय नागरिकांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या काही घटना अलिकडेच समोर आल्या आहेत. काहींना अटक करण्यात आलं, तर काहींना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला.