Padma Awards 2026: शिक्षण क्षेत्रात कोणाला मिळाले पद्म पुरस्कार? जाणून घ्या संपूर्ण यादी एका क्लिकवर
Padma Awards in the Education Sector: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने यंदा २०२६ साठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावेळी शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कोणत्या व्यक्तींना हा सन्मान मिळाला आहे, ते जाणून घेऊया
Padma Awards 2026 List: प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी भारत सरकारने २०२६ वर्षासाठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदा एकूण १३१ प्रतिष्टीत व्यक्तींना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवण्यात येणार आहे.