PAN 2.0 लवकरच सुरू होणार; जाणून घ्या काय बदल होणार आणि तुम्हाला कसा फायदा होईल?

PAN 2.0 Digital Upgrade: भारत सरकारच्या आयकर विभागाने PAN (Permanent Account Number) आणि TAN (Tax Deduction and Collection Account Number) प्रणालींना डिजिटलीकरणासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प सुरू केला आहे. लवकरच या प्रणालींमध्ये मोठे बदल होणार आहेत, जे आपल्यासाठी कसे फायदेशीर ठरतील, ते आपण जाणून घेऊया
PAN 2.0 Digital Upgrade
PAN 2.0 Digital UpgradeEsakal
Updated on

थोडक्यात:

  1. PAN 2.0 मध्ये PAN आणि TAN सेवा एकत्रित, पूर्णपणे डिजिटल आणि जलद होणार आहेत.

  2. PAN मिळवण्यासाठी आता शुल्क नाही आणि प्रक्रिया कागदपत्रांशिवाय अधिक सोपी होईल.

  3. आधुनिक सुरक्षा उपायांमुळे तुमची माहिती सुरक्षित राहील आणि ग्राहक सेवा सुधारली जाईल.

PAN 2.0 Digital System Update: भारत सरकारने करदात्यांसाठी PAN आणि TAN सेवा अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्यासाठी मोठा डिजिटल उपक्रम हाती घेतला आहे. या नव्या उपक्रमाचे नाव "PAN 2.0" असून, त्याचा उद्देश अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन, जलद आणि सुरक्षित करणे हा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com