पंचकोशात्मक शिक्षणदृष्टी

‘पंचकोश’ ही संकल्पना भारतीय ज्ञानाने दिलेली अत्यंत महत्त्वाची देणगी होय.
Education

Education

sakal

Updated on

‘पंचकोश’ ही संकल्पना भारतीय ज्ञानाने दिलेली अत्यंत महत्त्वाची देणगी होय. मानवी व्यक्तिमत्त्व हे एकसंध असले तरी त्याची एकूण पाच कोशांमध्ये विभागणी करता येते. हे कोश म्हणजे जणू काही पाच आवरणे होत. ही आवरणे स्थूलाकडून सूक्ष्माकडे किंवा मूर्ताकडून अमूर्ताकडे जात असलेली दिसतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com