- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
यशस्वी भविष्यासाठी लांब पल्ल्याचा विचार करणे आवश्यक असते. कोणता मार्ग निवडायचा हे आपण दहावी-बारावीतच निश्चित करावे. विचारपूर्वक क्षेत्र निवडले म्हणजे पुढील पल्ले किती लांब आणि मोठे आहेत हे लक्षात येते. त्यासाठी संयम आणि सहनशक्ती दोघांचे सांगड घालावी लागते.