उत्कृष्ट ‘फ्रेम’ हा निरीक्षणाचा ‘रियाज’!

कॅमेरा प्रत्येकाच्या हातात असला, तरी सामान्य व्यक्तीने आणि अनुभवी छायाचित्रकाराने काढलेली छायाचित्रे पूर्णतः वेगळी असतात.
Photographer
Photographersakal
Updated on

- मिलिंद ढेरे, छायाचित्रकार

कॅमेरा प्रत्येकाच्या हातात असला, तरी सामान्य व्यक्तीने आणि अनुभवी छायाचित्रकाराने काढलेली छायाचित्रे पूर्णतः वेगळी असतात. असं का होतं? कारण, सामान्य माणसांसाठी जी ‘हौस’ असते, तो छायाचित्रकाराचा ‘ध्यास’ असतो! तो ध्यास घेण्यासाठी, तशी कलाकृती निर्माण करण्यासाठी फक्त तंत्रसाक्षर होणं गरजेचं नसतं, तर आवश्‍यक असतं स्वतःची दृष्टी विकसित करणं आणि सातत्याने काम करत राहणं. छायाचित्रण ही अवाह्यत सुरू राहणारी प्रक्रिया आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com