
थोडक्यात:
प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना 100 मागास जिल्ह्यांतील 1.7 कोटी शेतकऱ्यांसाठी आहे.
या योजनेअंतर्गत 11 मंत्रालयांच्या 36 योजनांचा एकत्रित फायदा दिला जाणार आहे.
योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन सुविधा आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देईल.