PM Internship 2025 Registration: पीएम इंटर्नशिप 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च आहे. इच्छुक उमेदवारांनी 5 इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. पीएम इंटर्नशिपच्या अधिकृत वेबसाइट pminternship.mca.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकतात.