PM Internship Scheme: टॉप कंपन्यांमध्ये 1.53 लाख युवकांना इंटर्नशिपची संधी; दरमहा मिळणार 5000 रुपये

Internship Eligibility India: केंद्र सरकारची प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) युवकांसाठी एक चांगली संधी घेऊन आली आहे. या योजनेच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्येच 1.53 लाख युवकांना इंटर्नशिपचे ऑफर मिळाले आहेत.
Internship Eligibility India
Internship Eligibility IndiaEsakal
Updated on

थोडक्यात:

1. PM इंटर्नशिप योजनेच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये 1.53 लाख युवकांना इंटर्नशिप ऑफर मिळाल्या.

2. या योजनेचा उद्देश पुढील पाच वर्षांत टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी युवकांना संधी देण्याचा आहे.

3. इंटर्नशिपदरम्यान दरमहा 5000 स्टायपेंड आणि 6000 जॉइनिंग बोनस दिला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com