PM Vidyalakshmi Yojana: पीएम विद्यालक्ष्मी योजना काय आहे? कोणाला आणि कशा प्रकारे मिळेल याचा लाभ? जाणून घ्या सविस्तर माहिती
Eligible for PM Vidyalakshmi Scheme: शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे. मात्र अनेकदा आर्थिक अडचणींमुळे गुणवत्ताधारक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना' सुरू केली आहे
PM Vidyalakshmi Scheme: शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. देशभरातील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये 12वीचा निकाल जाहीर झाला असून, आता प्रत्येक विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये प्रगतीसाठी उच्च शिक्षण घेण्याचा मानस धरतो.