B-Schools Entrepreneurial Mindset : बदलत्या अर्थव्यवस्थेत उद्योजकाची मानसिकता ठरतेय यशाची गुरुकिल्ली; व्यवस्थापनाचे शिक्षण घेतंय नवं वळण

Post-Pandemic Growth : महामारीनंतर बी-स्कूल्सने आपल्या अध्यापन पद्धतीत आमूलाग्र बदल करून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकाची मानसिकता विकसित करण्याचा ध्यास घेतला आहे. अनुभवाधारित शिक्षण, स्टार्टअप इन्क्युबेशन आणि डिजिटल इनोव्हेशनच्या माध्यमातून नव्या पिढीचे नेते घडवण्याचा हा प्रवास आता अधिक वेगाने सुरू आहे.
Management students collaborating on startup ideas

Management students collaborating on startup ideas

sakal

Updated on

कोविड-19 महामारीनंतर संपूर्ण व्यावसायिक जग बदलून गेले आहे. ज्या पद्धतीने पूर्वी व्यवसाय चालत होते, त्याच पद्धती आता प्रभावी राहिलेल्या नाहीत. आज केवळ नोकरीस पात्र असणे पुरेसे नाही, तर बदलांना जुळवून घेण्याची क्षमता, सर्जनशील विचार आणि गतिमान व्यावसायिक वातावरणात पुढाकार घेण्याची तयारी असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com