- डॉ. सचिन जैन, संस्थापक-संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
सगळीच कौशल्य आत्मसात करणे प्रत्येकाला शक्य नाही आणि याची जाण ठेवून नवीन मार्ग शोधायला पाहिजे. आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा अभाव असेल तर तो पूर्ण करण्यासाठी लागणारे साधन आपण शोधून त्याला जवळ करून घेणे, हे यशाचे गमक आहे.