Primary Teacher Job: प्राथमिक शिक्षकांची नोकरी धोक्यात, ब्रिज कोर्स बंधनकारक; नवा नियम लागू, वाचा एका क्लिकवर
New Education Rule For Teachers: बी.एड. डिग्री घेतलेल्या शिक्षकांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे. 11 ऑगस्ट 2023 पूर्वी प्राथमिक शाळांमध्ये नियुक्त शिक्षकांना 6 महिन्यांचा ब्रिज कोर्स करणे बंधनकारक. काय आहे हा कोर्स, जाणून घ्या!
New Education Rule For Teachers: प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करणारे अनेक नियम आणि अटी आहेत. बी.एड. डिग्री मिळवून शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणारे अनेक शिक्षक, 11 ऑगस्ट 2023 पर्यंत सरकारी शाळांमध्ये नोकरी करत होते.