

Quality Education
esakal
मित्रांनो, जीवन व्यवहाराशी संबंधित कौशल्य प्राप्त करण्यासाठी आपल्या अवतीभवती काय घडत आहे? यावर लक्ष असावे. केवळ गुण मिळवायचेत, याचा विचार करून वाचणे, पाठांतर किंवा अभ्यास करणे, यापेक्षा ज्ञान मिळविण्यासाठी अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.