रॅडिसनची मोठी भरारी! २०३० पर्यंत भारतात ५०० हॉटेल्सचं लक्ष्य; ८० हजार तरुणांना मिळणार रोजगाराची सुवर्णसंधी

Radisson Hotel Group Jobs: रॅडिसन २०३० पर्यंत भारतात ५०० हॉटेल्स उभारणार असून यामुळे ८० हजारांपर्यंत रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
रॅडिसनची मोठी भरारी! २०३० पर्यंत भारतात ५०० हॉटेल्सचं लक्ष्य; ८० हजार तरुणांना मिळणार रोजगाराची सुवर्णसंधी
Updated on

हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रॅडिसन हॉटेल ग्रुपने भारतात मोठा विस्तार करण्याच्या तयारीत असून 2030 पर्यंत देशभरात 500 हॉटेल्स सुरू करण्याचं लक्ष्य कंपनीनं ठेवलं आहे. यामुळे देशात सुमारे 65 हजार ते 80 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे, ही हॉटेल्स फक्त मोठ्या शहरांमध्येच नाही तर छोट्या शहरांमध्ये आणि धार्मिक पर्यटनस्थळांवरही सुरू केली जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com