Railway ALP Recruitment 2025: सरकारी नोकरीची संधी! रेल्वेत ALP पदांसाठी 9900 जागांची भरती जाहीर, अर्ज करा आजच!
Railway Assistant Loco Pilot Jobs: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड तर्फे असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 एप्रिल 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी आज अर्ज करा.
Railway Assistant Loco Pilot Jobs: जर तुम्ही भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीसाठी इच्छुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड तर्फे असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.