
साउथ सेंट्रल रेल्वेमध्ये ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी 4000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 27 जानेवारी 2025 पर्यंत किंवा त्यापूर्वी साउथ सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. दहावी पास उमेदवार यासाठी पात्र आहेत.