

Railway Recruitment 2026: Group C & D Posts Under Scouts Quota
esakal
Railway New Vacancy 2026: सरकारी नोकरीची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारतीय रेल्वेमध्ये एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, नॉर्दर्न रेल्वे (RRC Northern Railway) कडून स्काउट्स आणि गाइड्स कोटा (Scouts and Guides Quota) अंतर्गत ग्रुप-सी आणि ग्रुप-डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ६ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांना ६ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज कसा करावा, पात्रता काय आहे आणि महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे-