Railway Vacancies: रेल्वेत स्टेशन मास्टर पदासाठी भरती! १,२५० जागा, अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता अन् अंतिम तारीख

Railway Station Master Recruitment 2026: Overview : रेल्वे भरती मंडळामार्फत स्टेशन मास्टर पदाच्या अंदाजे १,२५० जागांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
Railway Station Master Recruitment 2026 notification announces online applications from October 27 to November 25, 2026, with approximately 1,250 estimated vacancies across Railway Recruitment Boards (RRBs)

esakal

Updated on: 

रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळामार्फत (RRB) स्टेशन मास्टर पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २७ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. या भरतीसाठी सर्व अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com